वायफाय पासवर्ड कसा शोधावा  करतात || वायफाय पासवर्ड विसरलात . 





How To Get Wifi Password || Forgot Wifi Password.




नमस्कार मित्रांनो, जस की तुम्ही टाइटल पाहिलत की कशा प्रकारे आपण आपल्या विसरलेल्या वायफाय चा पासवर्ड रीक्ववर करू शकतो, ते आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊयात. 






तर मित्रांनो, मी आपल्याला काही हॅकिंग नही शिकवत आणि ते करन क्राइम आहे तर आपण पण या गोष्टी कडे लक्ष देऊ नये. मित्रां नो काही आपण आपल्या वायफाय चा पासवर्ड विसरतो, आणि आपल्याला तो तेव्हा आपण काय केल पाहिजे, कशा प्रकारे आपण आपल्या वायफाय चा previous पासवर्ड मिळाऊ शकतो या बद्दल आपण जाणून घेऊयात.  




How To Hack Wifi Password:



यामध्ये आपण आपल्या लॅपटॉप, कम्प्युटर ला जेव्हडे वायफाय कनेक्ट होते तेव्हडया ही वायफाय चा पासवर्ड माहीत करून घेऊ शकतो. तो ही अगदी दोन मिनिटात. 




वायफाय पासवर्ड चेक करण्याचा दोन पद्धती आहेत, या दोन्ही पद्धती बद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. 

चला तर मित्रानो मी तुम्हाला step by step सांगतो तुम्ही त्या फॉलो करा. 

 1.      सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटर वर Windows + R ही key प्रेस करावी लागेल, key प्रेस केल्या नंतर असा इंटेरफेस आपल्या समोर येईल या सर्च बार मध्ये Cmd टाइप करून एंटर बटन प्रेस करावे. 






 किंवा सर्च बटना वर क्लिक करून cmd किंवा command prompt सर्च करून ओपेन करावे. 


2.        command prompt ओपेन केल्या नंतर आपल्या ला एक कमांड द्यावी लागेल - netsh wlan show profiles असा टाइप करून एंटर करावे. 
जसे की आपण या फोटो मध्ये पाहू शकता. आणि एंटर केल्या नंतर तुमच्या समोर त्या सगळ्या वायफाय ची लिस्ट येईल जे तुमच्या pc ला कनेक्ट केले गेले होते. 



 
3.    जसे तुम्ही एंटर बटना वर क्लिक कराल तेव्हा तुम्हच्या समोर वायफाय ची लिस्ट येईल आणि ज्या वायफाय चा पासवर्ड तुम्हाला हवा आहे त्या वायफाय च नाव कॉपी करून टेवाव.  

4.      आणि आणखी एक कमांड टाइप करा - netsh wlan show profiles "Wifi Name " key = clear आणि एंटर करा . 



5. एंटर केल्या नंतर तुमच्या समोर अशी स्क्रीन ओपेन होईल तुम्हाला थोड स स्क्रोल करून खाली यायच आहे आणि कंटेंट की पहायची आहे तोच तुमचा वायफाय पासवर्ड असेल. 







ही तर झाली एक पद्धत आता आपण दुसरी पद्धत जाणून घेऊया 

1.     या साठी तुम्हाला सगळ्यात अगोदर कंट्रोल पॅनल ओपेन करायचे आहे





2.      कंट्रोल पॅनल ओपेन केल्यावर तुम्हाला नेटवर्क अँड शेरिंग च्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.




3.     नेटवर्क अँड शेरिंग सेंटर या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला कनेक्टेड वायफाय वर राइट क्लिक करायचं आहे . 




4.    कनेक्टेड वायफाय वर राइट क्लिक केल्यावर तुम्हाला वायरलेस  प्रॉपर्टीज चा ऑप्शन मिळेल तुम्हाला त्यावर क्लिक करायच आहे, वायरलेस  प्रॉपर्टीज या ऑप्शन वर क्लिक केल्यावर ही तुम्ही तुमच्या वायफाय चा पासवर्ड पाहू शकता. 



 तर मित्रानो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट / आर्टिकल तुम्ही तुमच्या मित्राना शेअर करून तुमच्या मित्रांची मदत करू शकता, तर मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. 









Hello friends, as you see the title, how can we retrieve our forgotten WiFi password, in this article we will learn.




So guys, I am not teaching you any hacking and doing it is a crime so you should not pay attention to this. Friends, sometimes we forget our wifi password, and we will know what to do then, how we can get previous password of our wifi.



How To Hack Wifi Password:


In this, we can know the WiFi password whenever our laptop, computer is connected to WiFi. It's just in two minutes.






There are two methods to check wifi password, I am going to tell you about both these methods today



Come on friends, I am telling you step by step, follow them.

 1. First of all you have to press Windows + R key on your laptop or computer, after pressing the key you will see such an interface and type Cmd in the search bar and press enter button.






Or click on the search button and search for cmd or command prompt and open it.


2. After opening the command prompt, you have to give a command - netsh wlan show profiles and enter it.
As you can see in this photo. And after entering, you will see a list of all the WiFis that were connected to your PC.








3. As soon as you click on the enter button, a list of WiFi will appear in front of you and copy and paste the name of the WiFi for which you want the password.

4. And type another command - netsh wlan show profiles "Wifi Name" key = clear and enter.



5. After entering, a screen like this will open in front of you, you have to scroll down a bit and see the content key that will be your wifi password.







This is one method, now let's know another method

1. For this you first need to open the control panel





2. After opening the control panel you want to click on the option of Network and Sharing.







3. After clicking on the Network and Sharing Center option, you have to right click on the connected WiFi.




4. After right click on connected wifi you will get wireless properties option you have to click on it, after clicking on wireless properties option you can see your wifi password.




So friends if you like this information then you can help your friends by sharing this post / article to your friends, then friends share this post as much as possible.

............Thank You........