SYBCOM BUSINESS MANAGEMENT QUESTION PAPER-2022 : (SEMESTER-IV)




SYBCOM सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रश्न पत्रिका 

______________________________________________________



प्र.1)  अ)  रिकाम्या जागा भरा.  (कोणत्याही पाच)



i) .................ही एक प्रकारची अभिप्रेरणा आहे ज्यामध्ये व्यक्ती अंतर्गत इच्छांची प्रेरित होते.

(आर्थिक सुविधा, आंतरिक,  बाह्य )



ii) ............... गरजा मानवी शरीरांच्या मूलभूत जैविक कार्याशी संबंधित आहेत.

(सामाजिक, मुरक्षितता आणि सुरक्षा, सम्मान, शारीरिक) 

   
    
     

iii) ........... कौशल्ये इतरांसोबत सहकार्याने काम करण्याची क्षमता दर्शवतात. 

(संकल्पनात्मक, तांत्रिक, संबंध, विश्लेषणात्मक)



iv) विश्वस्तपदाची संकल्पना............. यांनी मांडली.

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी)




(v) ............चांगला समन्वय स्थापित करण्यात अडचणी निर्माण करतात.


(संघर्ष, प्रभावी संप्रेषण प्रणाली, स्पष्ट उद्दिष्टे, परस्पर आदर)


vi) ............. ही नियंत्रण प्रक्रियेतील शेवटची पायरी आहे.


(कामाचे मोजमाप करणे, विचलनाचे विश्लेषण करणे, मानकांची स्थापना करणे, सुधारात्मक कारवाई करणे)




vii) भारतीय कंपनी कायदा 2013 ते कलम 135 (2014 मध्ये केलेली दुरुस्ती). ........... शी संबंधित आहे.


(कॉर्पोरेट गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक जबाबदारी,  कॉर्पोरेट नागरिकत्व)





ब) योग्य जोड्या जुळवा.

रकाना 'अ' रकाना 'अ'
i)अभिप्रेरणा i) शमन
ii)अभिप्रेरणा, स्वच्छता सिद्धांत ii)कृती
iii)लोकशाही शैली iii)सहभागित्व
iv)नियंत्रणाचे सार iv)हर्झबर्ग
v)आपत्ती व्यवस्थापन v)उत्तेजन





प्र.2)  अभिप्रेरणेची व्याख्या द्या आणि अभिप्रेरणेचे प्रकार स्पष्ट करा . 




प्र. 3) नेतृत्वाची व्याख्या द्या व नेतृत्वाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा.




प्र.4) समन्वयाची व्याख्या द्या व समन्वयाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा.




प्र. 5) कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा व व्यवसयाची ग्राहकांबाबत आणि कर्मचारण्या बाबतीत सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा. 





प्र. 6) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही तीन))

अ) हर्झबर्गचा द्विघटक सिद्धांत

ब) नियंत्रणाची तंत्रे 

क) कॉर्पोरेट नागरिकत्व

ड) नेतृत्वाबद्दल महात्मा गांधींचे विचार

इ ) बदलाचे व्यवस्थापन


********